अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर 'ह्या' नेत्या संतापल्या | Political | Kishori Pedanekar| Sakal Media
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar)यांनी अमृता फडणीस यांना जोरदार टोला हाणलाय.. 'कोण अमृता फडणीस' असे विचारत त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)यांच्या टीकेला गांभीर्याने घेत नसल्याचे दाखवून दिलं...पुण्यातील कोरोना निर्बंधावरुन अमृता फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टीका केली होती....या टीकेला किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलय....राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर (Rupali chakankar)यांनीही अमृता फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय...
#AmrutaFadnavis #KishoriPedanekar #Rupalichakankar #shivsena #BJP #NCP #MayorofMumbai